मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - तू आपल्या सुट्या कश्या घालवशील.
  • समानार्थी शब्द - घालविणे , व्यतीत करणे
  • एक तरह का - जगणे
  • प्रकार - जगणे , वाहणे , दिवस ढकलणे
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे
  • वाक्यात प्रयोग - पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
  • समानार्थी शब्द - घालविणे , हरवणे , हरविणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - हरणे , खिसा कापणे
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - डाग इत्यादी स्वच्छ करणे
  • वाक्यात प्रयोग - आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
  • समानार्थी शब्द - घालविणे
  • एक तरह का - काढणे
  • प्रकार - धुणे
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - असलेल्या ठिकाणाहून दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - हा विचार मनातून आधी घालव.
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट हातून निसटणे
  • वाक्यात प्रयोग - आजारपणामुळे मी त्या संधीला मुकलो."
  • समानार्थी शब्द - मुकणे , गमावणे , गमवणे
  • एक तरह का - काम करणे
घालवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम किंवा गोष्ट इत्यादी पूर्ण करणे ती नष्ट करणे
  • वाक्यात प्रयोग - हे काम लवकर संपव.
  • समानार्थी शब्द - संपवणे , पूर्ण करणे , पुरे करणे , उरकणे , आटोपणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मारणे , तोडणे , नष्ट करणे , कसेबसे पूर्ण करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design