मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे
  • वाक्यात प्रयोग - पोलिसांनी दार तोडले.
  • समानार्थी शब्द - फोडणे
  • एक तरह का - उडवणे
  • प्रकार - नष्ट करणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या अवयवास त्याच्या मुख्य भागापासून वेगळे करणे
  • वाक्यात प्रयोग - पवन बागेतील आंबे तोडत आहे.
  • एक तरह का - वेगळे करणे
  • प्रकार - तोडणे , खुडणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - फूल इत्यादी झाडापासून वेगळे करणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या झाडाची फुले तोडू नका.
  • एक तरह का - तोडणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - संपविणे किंवा राहू न देणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने रामाशी असलेले आपले संबंध तोडले.
  • समानार्थी शब्द - मोडणे
  • एक तरह का - संपवणे
  • प्रकार - उल्लंघन करणे , हिरमोड करणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
  • समानार्थी शब्द - तुकडे करणे
  • एक तरह का - तुकडे करणे
  • प्रकार - चुरणे
तोडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे
  • वाक्यात प्रयोग - भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
  • समानार्थी शब्द - मोडणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पुढे जाणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कापले किंवा छाटले जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
  • समानार्थी शब्द - छाटणे , कापणे
  • एक तरह का - असणे
तोडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कर्तव्य, व्यवस्था इत्यादी मध्येच काही वेळेकरिता थांबविणे किंवा व्यवस्थित चालू न देणे
  • वाक्यात प्रयोग - कोलाहलने शांतता व सुव्यवस्था भंग केली आहे.
  • समानार्थी शब्द - भंग करणे , मोडणे
  • एक तरह का - अडवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design