Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गाळणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे
वाक्यात प्रयोग -
कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
समानार्थी शब्द -
वगळणे
,
काढणे
,
काढून टाकणे
,
उडवणे
एक तरह का -
मिटविणे
प्रकार -
पोकळ करणे
,
भादरणे
,
अंधार करणे
गाळणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे
वाक्यात प्रयोग -
चहा गाळून ठेवला आहे.
समानार्थी शब्द -
चाळणे
एक तरह का -
काम करणे
गाळणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील
वाक्यात प्रयोग -
पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.
एक तरह का -
असणे
गाळणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
खाली पडेल असे करणे
वाक्यात प्रयोग -
व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.
समानार्थी शब्द -
ढाळणे
गाळणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
यंत्रात दाबून पिळून काढणे
वाक्यात प्रयोग -
यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?
गाळणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
गाळण्याचे साधन
वाक्यात प्रयोग -
काढा गाळणीने गाळून घेतला
समानार्थी शब्द -
गाळणी
,
गाळण
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू