मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गाळणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
  • समानार्थी शब्द - वगळणे , काढणे
गाळणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे
  • वाक्यात प्रयोग - चहा गाळून ठेवला आहे.
  • समानार्थी शब्द - चाळणे
गाळणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.
गाळणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - खाली पडेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.
  • समानार्थी शब्द - ढाळणे
गाळणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - यंत्रात दाबून पिळून काढणे
  • वाक्यात प्रयोग - यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?
गाळणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - गाळण्याचे साधन
  • वाक्यात प्रयोग - काढा गाळणीने गाळून घेतला
  • समानार्थी शब्द - गाळणी , गाळण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design