Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता
वाक्यात प्रयोग -
दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
सुरगाठ
,
निरगाठ
,
मुर्री
,
खूणगाठ
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात शरीरात लहान लहान गाठी होतात असा रोग
वाक्यात प्रयोग -
त्याने गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करवली.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
रोग
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शरीराचा गोल मांसल भाग
वाक्यात प्रयोग -
बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.
समानार्थी शब्द -
गुठळी
,
गळू
,
गुठोळी
,
गुटळी-गुटोळी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग
वाक्यात प्रयोग -
त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
,
सूज
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ
वाक्यात प्रयोग -
तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीण व फुगीर भाग
वाक्यात प्रयोग -
त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
वनस्पती भाग
गाठ
विशेषण
मागील
पुढील
व्याख्या -
झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग
वाक्यात प्रयोग -
ह्या झाडात बर्याच गाठी आहेत.
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ
वाक्यात प्रयोग -
मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली.
लिंग -
स्त्रीलिंग
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
ज्यात शरीरात गाठ येते तो रोग
वाक्यात प्रयोग -
बरेच औषध करूनदेखील त्याचे आवाळू बरे झाले नाही.
समानार्थी शब्द -
आवाळू
,
ट्युमर
,
अर्बुद
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
रोग
प्रकार -
कर्करोग
गाठ
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
माणसांचा संयोग
वाक्यात प्रयोग -
बाजारात आज रामाची भेट झाली.
समानार्थी शब्द -
भेट
,
भेटगाठ
,
गाठभेट
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
क्रिया
प्रकार -
जनसंपर्क
,
बसणे