मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता
  • वाक्यात प्रयोग - दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली.
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - ज्यात शरीरात लहान लहान गाठी होतात असा रोग
  • वाक्यात प्रयोग - त्याने गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करवली.
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - शरीराचा गोल मांसल भाग
  • वाक्यात प्रयोग - बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.
  • समानार्थी शब्द - गुठळी , गळू
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत.
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ
  • वाक्यात प्रयोग - तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीण व फुगीर भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले
गाठ
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या झाडात बर्‍याच गाठी आहेत.
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ
  • वाक्यात प्रयोग - मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली.
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - ज्यात शरीरात गाठ येते तो रोग
  • वाक्यात प्रयोग - बरेच औषध करूनदेखील त्याचे आवाळू बरे झाले नाही.
  • समानार्थी शब्द - आवाळू , ट्युमर
गाठ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - माणसांचा संयोग
  • वाक्यात प्रयोग - बाजारात आज रामाची भेट झाली.
  • समानार्थी शब्द - भेट , भेटगाठ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design