Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कैद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
बंदी बनवणे
वाक्यात प्रयोग -
जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मोर्चा काढला.
समानार्थी शब्द -
अटक
,
धरपकड
,
गिरफदारी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
अटकसत्र
,
धरपकड
कैद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते
वाक्यात प्रयोग -
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
समानार्थी शब्द -
कारावास
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शिक्षा
कैद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
समानार्थी शब्द -
जंगल तित्तिर
,
केकऱ्या
,
कैन
,
जंगल तितर
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
तित्तिर
कैद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी
वाक्यात प्रयोग -
गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.
समानार्थी शब्द -
गाव-तित्तिर
,
गाव तितिर
,
बरडा तितिर
,
गव्हाळा तितिर
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
तित्तिर
कैद
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण
वाक्यात प्रयोग -
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
समानार्थी शब्द -
तुरुंग
,
कारागार
,
कारागृह
,
बंदीशाळा
,
बंदीखाना
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
ठिकाण