मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची कड
  • वाक्यात प्रयोग - ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
  • समानार्थी शब्द - शेवट , शीव
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - टोक
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विस्ताराचे अंतिम टोक
  • वाक्यात प्रयोग - हा कालवाच आमच्या गावची हद्द आहे.
  • समानार्थी शब्द - सीमा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - किनार
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक
  • वाक्यात प्रयोग - भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
  • समानार्थी शब्द - सीमा , सरहद्द , आखर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - बाघा सीमा , समुद्र किनारपट्टी , सीमारेषा , मेढ , आंतरराष्ट्रीय सीमा
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गावाची मर्यादा
  • वाक्यात प्रयोग - शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे
  • समानार्थी शब्द - शीव , सीमा , वेस
  • लिंग - स्त्रीलिंग
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा
  • वाक्यात प्रयोग - माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
  • समानार्थी शब्द - सीमा
  • लिंग - स्त्रीलिंग
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक
  • वाक्यात प्रयोग - कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
  • समानार्थी शब्द - मर्यादा , सीमा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - विस्तार
  • प्रकार - थांग , नजर , कहर , कालमर्यादा , अधिकारक्षेत्र , धाव
हद्द
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आनंद, दुःख इत्यादींची परिसीमा
  • वाक्यात प्रयोग - ही बातमी ऐकून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
  • समानार्थी शब्द - पारावार , सीमा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - परिसीमा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design