मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - श्यामने मोठ्या हिकमतीने कठीण कार्य सहजपणे पूर्ण केले.
  • समानार्थी शब्द - अवरुद्ध , अवरोधित , रोधित
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सोसण्यास अवघड
  • वाक्यात प्रयोग - आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने जगणे कठीण झाले आहे
  • समानार्थी शब्द - मुश्कील , दुःसह
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सोपा नाही असा
  • वाक्यात प्रयोग - परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
  • समानार्थी शब्द - अवघड
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण
  • वाक्यात प्रयोग - ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
  • समानार्थी शब्द - अवघड , अबोधनीय , अबोध्य , बोधागम्य
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जाता न येण्यासारखे
  • वाक्यात प्रयोग - मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
  • समानार्थी शब्द - बिकट , खडतर , दुर्गम , गहन
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जे करण्यास फार कष्ट पडतात असा
  • वाक्यात प्रयोग - हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे
  • समानार्थी शब्द - दुष्कर , अवघड
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मऊ किंवा नरम नसलेला
  • वाक्यात प्रयोग - कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.
  • समानार्थी शब्द - कडक , टणक , निबर , करकरीत
कठीण
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - फार अवघड असा
  • वाक्यात प्रयोग - साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली.
  • समानार्थी शब्द - कूट , गूढ , गहन , जटिल
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design