Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादी गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी आहेत असा
वाक्यात प्रयोग -
श्यामने मोठ्या हिकमतीने कठीण कार्य सहजपणे पूर्ण केले.
समानार्थी शब्द -
अवरुद्ध
,
अवरोधित
,
रोधित
परिवर्तित संज्ञा -
काम
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
सोसण्यास अवघड
वाक्यात प्रयोग -
आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने जगणे कठीण झाले आहे
समानार्थी शब्द -
मुश्कील
,
दुःसह
परिवर्तित संज्ञा -
अवस्था
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
सोपा नाही असा
वाक्यात प्रयोग -
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
समानार्थी शब्द -
अवघड
परिवर्तित संज्ञा -
क्रिया
,
अवस्था
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण
वाक्यात प्रयोग -
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
समानार्थी शब्द -
अवघड
,
अबोधनीय
,
अबोध्य
,
बोधागम्य
परिवर्तित संज्ञा -
गोष्ट
,
क्रिया
,
अवस्था
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
जाता न येण्यासारखे
वाक्यात प्रयोग -
मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते
समानार्थी शब्द -
बिकट
,
खडतर
,
दुर्गम
,
गहन
परिवर्तित संज्ञा -
मार्ग
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
जे करण्यास फार कष्ट पडतात असा
वाक्यात प्रयोग -
हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे
समानार्थी शब्द -
दुष्कर
,
अवघड
परिवर्तित संज्ञा -
काम
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
मऊ किंवा नरम नसलेला
वाक्यात प्रयोग -
कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.
समानार्थी शब्द -
कडक
,
टणक
,
निबर
,
करकरीत
परिवर्तित संज्ञा -
गोष्ट
कठीण
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
फार अवघड असा
वाक्यात प्रयोग -
साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली.
समानार्थी शब्द -
कूट
,
गूढ
,
गहन
,
जटिल
परिवर्तित संज्ञा -
बोल
,
प्रश्न
और देखे -
अपरिहार्य
,
किचकट