मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - तो पतंग उडवतो.
  • समानार्थी शब्द - उडवणे , चालवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - उडवणे
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट हवेत वर नेणे
  • वाक्यात प्रयोग - तो मुलगा मैदानात पतंग उडवत आहे.
  • समानार्थी शब्द - उडवणे
  • एक तरह का - उडवणे
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे
  • वाक्यात प्रयोग - तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.
  • समानार्थी शब्द - उडवणे
  • एक तरह का - वेगळे करणे
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - उडवण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेणे
  • वाक्यात प्रयोग - शेतकर्‍याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.
  • समानार्थी शब्द - उडवणे , उडवून घेणे
  • एक तरह का - करून_घेणे
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खर्च करून टाकणे
  • वाक्यात प्रयोग - एवढेच सामान! सगळे पैसे खर्च करून टाकलेस का?
  • समानार्थी शब्द - उडवणे , खर्च करून टाकणे
  • एक तरह का - उठवणे
उडविणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे
  • वाक्यात प्रयोग - कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
  • समानार्थी शब्द - गाळणे , वगळणे , काढणे , काढून टाकणे , उडवणे
  • एक तरह का - मिटविणे
  • प्रकार - पोकळ करणे , भादरणे , अंधार करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design