मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पडलेली किंवा ठेवलेली वस्तू हातात घेणे
  • वाक्यात प्रयोग - रामने पुस्तक उचलले आणि ते मेजावर ठेवले.
  • एक तरह का - घेणे
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खालून वर घेणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने पाण्याचा हंडा उचलला
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - सापडणे
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.
  • समानार्थी शब्द - घेणे
  • एक तरह का - काम करणे
उचलणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उचलण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पीक उचलण्यासाठी पाच माणसे लावली आहे.
  • समानार्थी शब्द - उचल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - चोरी इत्यादी किंवा इतर दुसर्‍या उद्देशाने आपल्या ताब्यात घेणे
  • वाक्यात प्रयोग - अपहरणकर्त्यांनी त्याला चौकातच उचलले.
  • एक तरह का - काम करणे
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम करण्यासाठी त्याचे साधन आपल्या हातात घेणे
  • वाक्यात प्रयोग - लढाईसाठी सैनिकांनी आपापले शस्त्र उचलले.
  • एक तरह का - धरणे
उचलणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू उचलून, धक्का देऊन किंवा उडवून तिला त्या ठिकाणी राहू न देणे किंवा एखादी अमूर्त गोष्ट राहू न देणे
  • वाक्यात प्रयोग - इथून खरकटी भांडी उचल.
  • समानार्थी शब्द - बाजूला करणे , दूर करणे , काढणे
  • प्रकार - दूर करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design