Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अडचण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
समानार्थी शब्द -
पंचाईत
,
पंचायत
अडचण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट
वाक्यात प्रयोग -
तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.
अडचण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती
वाक्यात प्रयोग -
सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
समानार्थी शब्द -
अडथळा
,
अवरोध
अडचण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
ज्यात कोणतेही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती
वाक्यात प्रयोग -
उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
समानार्थी शब्द -
गैरसोय
,
असुविधा
अडचण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती
वाक्यात प्रयोग -
विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.
समानार्थी शब्द -
प्रश्न
,
समस्या