Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अक्ष
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा
वाक्यात प्रयोग -
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
समानार्थी शब्द -
आस
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
मत
अक्ष
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
पण लावून फाशानी सोंगट्या खेळणे
वाक्यात प्रयोग -
युधिष्ठिराने द्रोपदीला द्युतात पणाला लावले
समानार्थी शब्द -
द्यूत
,
अक्षक्रीडा
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
खेळ
प्रकार -
क्रेप्स
अक्ष
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय
वाक्यात प्रयोग -
नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
समानार्थी शब्द -
डोळा
,
नेत्र
,
नयन
,
लोचन
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
ज्ञानेंद्रिय
प्रकार -
तिसरा डोळा