मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
परीक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू किंवा व्यक्तीकडून काम व्यवस्थित होते की नाही किंवा जसे व्हावयास हवे तसे होते की नाही ह्या गोष्टीचे निरिक्षण
  • वाक्यात प्रयोग - नवीन गाडीचे परीक्षण चालू आहे.
  • समानार्थी शब्द - तपासणी , पारख
  • लिंग - नपुंसक लिंग
परीक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची बारकाईने केलेली तपासणी
  • वाक्यात प्रयोग - शासन या योजनेचे परीक्षण लवकरच करणार आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
परीक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - संवेदनशीलता, स्मरणशक्ती, बुद्धी, कल, व्यक्तिमत्त्व इत्यादींची मोजमोप करण्याची कोणतीही प्रक्रिया
  • वाक्यात प्रयोग - हे परीक्षण एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे केले जात आहे.
  • समानार्थी शब्द - मानसिक परीक्षण
  • लिंग - अज्ञात
परीक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खासकरून एखाद्या रोगाचे कारण जाणण्यासाठी शारीरिक द्रव्यांची तपासण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मला रक्ताची तपासणी करायची आहे.
  • समानार्थी शब्द - तपासणी , परीक्षा
  • लिंग - नपुंसक लिंग
परीक्षण
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन
  • वाक्यात प्रयोग - त्याने आधुनिक कवितेवरची समीक्षा फारशी वाचलेली नाही.
  • समानार्थी शब्द - समीक्षा , टीका , समीक्षण
  • लिंग - नपुंसक लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design