मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे
  • वाक्यात प्रयोग - कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे
  • वाक्यात प्रयोग - यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
  • समानार्थी शब्द - मेळ खाणे
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे
  • वाक्यात प्रयोग - अता कुठे तीन पाने जुळली."
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - घटकांनी मिळून तयार होणे
  • वाक्यात प्रयोग - बोलता बोलता पद्य जुळले.
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे
  • वाक्यात प्रयोग - वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे
  • वाक्यात प्रयोग - तंबोरा कसा छान लागला
  • समानार्थी शब्द - लागणे
जुळणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मत जुळणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
  • समानार्थी शब्द - पटणे , जमणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design