मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मत जुळणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
  • समानार्थी शब्द - पटणे , जुळणे
  • एक तरह का - सलोका असणे
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी गोळा होणे
  • वाक्यात प्रयोग - सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
  • समानार्थी शब्द - एकत्र होणे , गोळा होणे , साचणे , साठणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - गर्दी होणे , भरणे , आकसणे , एकजूट होणे
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एक पदार्थाचे दुसर्‍या पदार्थावर घट्ट जमून राहणे
  • वाक्यात प्रयोग - पाण्यावर शेवाळे जमले आहे.
  • एक तरह का - असणे
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम यशस्वीरीत्या चालण्यास योग्य होणे वा ते स्थिरावणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांचा व्यापार चांगला जमला आहे.
  • एक तरह का - असणे
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट यशस्वीरीत्या करता येणे
  • वाक्यात प्रयोग - तुला हे पोते उचलायला जमेल?
जमणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हाताला एखाद्या कामाची सवय होणे
  • वाक्यात प्रयोग - ह्या कामात माझा हात बसला आहे.
  • समानार्थी शब्द - हात_बसणे , सवय_होणे
  • एक तरह का - सराईत असणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design