मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - निश्चित अथवा निर्देशित स्थान
  • वाक्यात प्रयोग - घरात एकही गोष्ट आपल्या जागेवर नाही आहे.
  • समानार्थी शब्द - ठिकाण
  • लिंग - N/M/F
जागा
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - झोपेत नसलेला
  • वाक्यात प्रयोग - झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
  • समानार्थी शब्द - जागृत , जागता
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक अमूर्त मानसिक स्थान
  • वाक्यात प्रयोग - माझ्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा आहे.
  • समानार्थी शब्द - स्थान
  • लिंग - N/M/F
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक विशेष स्थिती किंवा अवस्था
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?
  • समानार्थी शब्द - ठिकाण , स्थान
  • लिंग - N/M/F
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याकडून वापरण्यात येणारा एखाद्या ठिकाणचा विशेष भाग
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही तुमच्या जागेवरून उठा.
  • समानार्थी शब्द - स्थान
  • लिंग - अज्ञात
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते
  • वाक्यात प्रयोग - ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
  • लिंग - N/M/F
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उपयोगासाठी किंवा एखाद्या विशिष्ट उद्देश्यासाठी निर्धारित असलेली जागा
  • वाक्यात प्रयोग - ह्या विश्वविद्यालयात पीएचडीसाठी खूप कमी जागा आहेत.
  • समानार्थी शब्द - सीट
  • लिंग - N/M/F
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग
  • वाक्यात प्रयोग - माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
  • समानार्थी शब्द - ठिकाण , स्थळ
  • लिंग - N/M/F
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - समावेशासाठीचा अवकाश
  • वाक्यात प्रयोग - सभागृह इतके भरले होते की मुंगीलाही शिरायला वाव नव्हता
  • समानार्थी शब्द - वाव
  • लिंग - N/M/F
जागा
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला
  • वाक्यात प्रयोग - दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
  • समानार्थी शब्द - जागृत
जागा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान
  • वाक्यात प्रयोग - तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
  • समानार्थी शब्द - पद , हुद्दा
  • लिंग - N/M/F
जागा
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - घडत असलेल्या वा घडणार्‍या गोष्टींचे भान ठेवून असलेला
  • वाक्यात प्रयोग - सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
  • समानार्थी शब्द - सावध , जागरूक , दक्ष
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design