मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
खाणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे
  • वाक्यात प्रयोग - मी रोज चार भाकर्‍या खातो
  • समानार्थी शब्द - भक्षण करणे
खाणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - कीडीने कागद, कपडे इत्यादी खाऊन टाकणे
  • वाक्यात प्रयोग - कपाटात ठेवलेली पुस्तके वाळवीने खाल्ली.
  • समानार्थी शब्द - पोखरणे
खाणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - तुलनेने जास्त प्रमाणात वापर करणे
  • वाक्यात प्रयोग - ही गाडी खूप पेट्रोल खाते.
खाणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.
  • समानार्थी शब्द - वाया घालवणे
खाणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आघात, प्रहार, वेग इत्यादी सहन करणे
  • वाक्यात प्रयोग - लहानपणी मी त्यांच्या शिव्या, मार खाल्ला आहे.
खाणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खाण्याची वस्तू
  • वाक्यात प्रयोग - त्या पहिलवानाला खूप खाणे लागते.
  • लिंग - नपुंसक लिंग
खाणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खाण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मांस भक्षण करणे त्याला मुळीच मान्य नाही.
  • समानार्थी शब्द - भक्षण
  • लिंग - नपुंसक लिंग
खाणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सामान्यपणे एखाद्या सजीवाद्वारे ग्रहण केले जाणारे खाद्य किंवा पेय
  • वाक्यात प्रयोग - हत्ती आणि मुंगीच्या जेवणात खूप अंतर आहे.
  • समानार्थी शब्द - जेवण , भोजन , आहार
  • लिंग - अज्ञात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design