Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
खाणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
खाद्य पदार्थ तोंडाद्वारे पोटापर्यंत पोहचवणे
वाक्यात प्रयोग -
मी रोज चार भाकर्या खातो
समानार्थी शब्द -
भक्षण करणे
एक तरह का -
काम करणे
प्रकार -
टिपणे
,
चरणे
,
चावून खाणे
,
कुरतडणे
,
भक्षण करणे
,
चघळणे
,
गिळणे
प्रेरणार्थक -
भरवणे
खाणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कीडीने कागद, कपडे इत्यादी खाऊन टाकणे
वाक्यात प्रयोग -
कपाटात ठेवलेली पुस्तके वाळवीने खाल्ली.
समानार्थी शब्द -
पोखरणे
एक तरह का -
खाणे
खाणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
तुलनेने जास्त प्रमाणात वापर करणे
वाक्यात प्रयोग -
ही गाडी खूप पेट्रोल खाते.
एक तरह का -
वापरणे
खाणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
वस्तू, वेळ इत्यादीचा योग्य उपयोग न करणे
वाक्यात प्रयोग -
त्याने उगीचच माझे दोन तास खाल्ले.
समानार्थी शब्द -
वाया घालवणे
एक तरह का -
काम करणे
,
असणे
खाणे
क्रियापद
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
आघात, प्रहार, वेग इत्यादी सहन करणे
वाक्यात प्रयोग -
लहानपणी मी त्यांच्या शिव्या, मार खाल्ला आहे.
एक तरह का -
सहन करणे
प्रकार -
ओरडा खाणे
खाणे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
खाण्याची वस्तू
वाक्यात प्रयोग -
त्या पहिलवानाला खूप खाणे लागते.
लिंग -
नपुंसक लिंग
खाणे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
खाण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
मांस भक्षण करणे त्याला मुळीच मान्य नाही.
समानार्थी शब्द -
भक्षण
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
क्रिया
प्रकार -
चरणे
,
आस्वादन
खाणे
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
सामान्यपणे एखाद्या सजीवाद्वारे ग्रहण केले जाणारे खाद्य किंवा पेय
वाक्यात प्रयोग -
हत्ती आणि मुंगीच्या जेवणात खूप अंतर आहे.
समानार्थी शब्द -
जेवण
,
भोजन
,
आहार
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
खाद्य