मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आदर्श
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - काही असे उच्च सिद्धांत ज्यांना मनुष्य अंगीकृत करून आपल्या व्यावहारीक जीवनात अंमलात आणतो
  • वाक्यात प्रयोग - प्रत्येकाचा आपला एक आदर्श असतो.
  • लिंग - पुल्लिंग
आदर्श
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे रूप, गुण इत्यादींचे अनुकरण करावे असा
  • वाक्यात प्रयोग - ती एक आदर्श व्यक्ती आहे.
  • समानार्थी शब्द - अनुकरणीय
आदर्श
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याच्या ठिकाणी इच्छित गोष्टी हव्या तश्या व हव्या त्या प्रमाणात आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - गुंतवणुकीसाठी ही आदर्श कंपनी आहे.
आदर्श
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्‍हा
  • वाक्यात प्रयोग - एकलव्य हा विद्यार्जन करणार्‍यांसाठी एक उदाहरण आहे
  • समानार्थी शब्द - उदाहरण , नमुना
  • लिंग - पुल्लिंग
आदर्श
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - धातू घासून चकचकीत करून किंवा पारा लावून बनवलेले प्रतिबिंब दिसण्याची काच
  • वाक्यात प्रयोग - आरसा प्रसाधनाचे साधन आहे.
  • समानार्थी शब्द - आरसा , दर्पण
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design