मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नमुना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याआधारे त्यासारखेच दुसरे काही तयार करता येईल अशी गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - चित्रकलेच्या शिक्षकांनी फळ्यावर एक फूल नमुना म्हणून काढून दाखवले
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोष्ट
नमुना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यावरून एखाद्या वस्तूच्या स्वरूपाची कल्पना येईल असा त्या गोष्टीचा अंश
  • वाक्यात प्रयोग - वानगी म्हणून एक लाडू चाखून पाहा.
  • समानार्थी शब्द - वानगी , मासला , वानोळा , वानवळा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
नमुना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्‍हा
  • वाक्यात प्रयोग - एकलव्य हा विद्यार्जन करणार्‍यांसाठी एक उदाहरण आहे
  • समानार्थी शब्द - उदाहरण , आदर्श
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मत
  • प्रकार - अपवाद
नमुना
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याची तयार केलेली छोटी प्रतिकृती
  • वाक्यात प्रयोग - नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
  • समानार्थी शब्द - आराखडा , रूपरेषा , प्रारूप , आलेख
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रतिकृती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design