मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या कार्याची किंवा समारंभाची समाप्ती
  • वाक्यात प्रयोग - शासकीय समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होते
  • समानार्थी शब्द - सांगता
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शेवट
  • प्रकार - कार्यसिद्धी
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.
  • समानार्थी शब्द - अंत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट संपण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
  • समानार्थी शब्द - समाप्ती , इतिश्री , अंत , अखेर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घटना
  • प्रकार - कार्य समाप्ती , सांगता , सुट्टी , अयनांत , युगान्त , ड्रॉ
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची कड
  • वाक्यात प्रयोग - ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
  • समानार्थी शब्द - हद्द , शीव
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - टोक
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - कलीयुगाचा अंत निश्चित आहे.
  • समानार्थी शब्द - अंत , समाप्ती , अखेर , इतिश्री
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - परिवर्तन
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ
  • वाक्यात प्रयोग - ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
  • समानार्थी शब्द - अंतिमकाळ , उतरती कळा , विनाशकाल , समाप्तीचा काळ
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
शेवट
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती
  • वाक्यात प्रयोग - जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
  • समानार्थी शब्द - मृत्यू , मरण , काळ , अंत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - क्रिया , अवस्था
  • प्रकार - दयामरण , अकाल मृत्यू , महानिर्वाण , सद्गती , जलसमाधी , इच्छामृत्यू , समाधी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design