Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
शिळा
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
आदल्या दिवशीचा राहिलेला
वाक्यात प्रयोग -
शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
समानार्थी शब्द -
शिळेपाका
परिवर्तित संज्ञा -
जेवण
शिळा
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा
वाक्यात प्रयोग -
शिळी फळे मऊ झाली आहेत.
परिवर्तित संज्ञा -
भाजी
,
फळ
शिळा
विशेषण
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
सुखलेला किंवा वाळलेला
वाक्यात प्रयोग -
देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
परिवर्तित संज्ञा -
गोष्ट
शिळा
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ
वाक्यात प्रयोग -
मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
समानार्थी शब्द -
दगड
,
पाषाण
,
फत्तर
,
खडक
लिंग -
N/M/F
एक तरह का -
पदार्थ
,
नैसर्गिक साधने
प्रकार -
कसोटी
,
संगमरमर
,
गार
,
सहाण
,
खडीचा दगड
,
हौल-दिली
,
कातळ
अंगीवाची -
दगडतळी
,
पाटा
,
पाटी
,
पाषाण मूर्ती
,
लिंग
,
वरवंटा
,
दगडी