मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वर्ष
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - बारा महिन्यांचा काळ
  • वाक्यात प्रयोग - यंदाचे वर्ष चांगले जाईल अशी आशा आहे.
  • समानार्थी शब्द - साल , संवत्सर
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - आर्थिक वर्ष , लीप वर्ष , पस्तिशी , चोविशी , तेविशी , पंचविशी , गतवर्ष
  • का हिस्सा - ऋतू , महिना
वर्ष
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरा लावायला लागणारा वेळ
  • वाक्यात प्रयोग - बृहस्पतीचा वर्ष पृथ्वीच्या वर्षापेक्षा मोठा असतो.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - सौरवर्ष , चांद्रवर्ष
वर्ष
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एक दीर्घ काळ
  • वाक्यात प्रयोग - मी त्यांना खूप दिवसापासून ओळखत आहे."
  • समानार्थी शब्द - खूप दिवस
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काळ
वर्ष
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - कालगणनेतील एक वर्ष
  • वाक्यात प्रयोग - त्याचा जन्म सन १७३२ मध्ये झाला
  • समानार्थी शब्द - सन , संवत्सर
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - शक , विक्रमशक , इसवी सन , हिजरी सन , इलाही सन
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design