Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मित्र
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
समानार्थी शब्द -
सखा
,
सोबती
,
सवंगडी
,
स्नेही
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
क्रिया
,
गोष्ट
,
जीव
,
अवस्था
प्रकार -
बालमित्र
,
मित्र
,
मैत्रीण
,
जिवलग मित्र
,
जीवश्चकंठश्च मित्र
,
पत्रमित्र
,
निचुळ
मित्र
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्या स्त्रीशी स्नेहत्वाचे संबंध असलेला पुरूष
वाक्यात प्रयोग -
तिने आपल्या मित्राशीच लग्न केले.
समानार्थी शब्द -
दोस्त
,
यार
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मित्र
मित्र
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एक वैदिक देवता
वाक्यात प्रयोग -
मित्र हा बारा आदित्यांपैकी एक आहे
समानार्थी शब्द -
मित्र देव
,
मित्र देवता
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
आदित्य
मित्र
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा
वाक्यात प्रयोग -
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
समानार्थी शब्द -
सूर्य
,
भानू
,
भानु
,
दिवाकर
,
भास्कर
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
तारा
प्रकार -
बालसूर्य
,
मावळता सूर्य
का हिस्सा -
किरण
अंगीवाची -
सूर्यमाला