मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मित्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
  • समानार्थी शब्द - सखा , सोबती
मित्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या स्त्रीशी स्नेहत्वाचे संबंध असलेला पुरूष
  • वाक्यात प्रयोग - तिने आपल्या मित्राशीच लग्न केले.
  • समानार्थी शब्द - दोस्त , यार
मित्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एक वैदिक देवता
  • वाक्यात प्रयोग - मित्र हा बारा आदित्यांपैकी एक आहे
  • समानार्थी शब्द - मित्र देव , मित्र देवता
मित्र
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा
  • वाक्यात प्रयोग - सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
  • समानार्थी शब्द - सूर्य , भानू , भानु
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design