Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
फेरी
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
विकण्यासाठी वस्तू घेऊन दारोदार फिरण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
तो फेरीचा धंदा करतो
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
फेरी
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
खेळातील असा टप्पा ज्यात एका निश्चित कालावधीत निश्चित खेळ खेळून पुढे जायचे असते
वाक्यात प्रयोग -
भूपति-नोल्सच्या जोडीने दुसर्या फेरीत प्रवेश केला.
समानार्थी शब्द -
राऊंड
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
खेळ
फेरी
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
माल वाहून नेणार्या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी
वाक्यात प्रयोग -
शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.
समानार्थी शब्द -
खेप
,
भरणा
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
प्रवास
फेरी
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
बर्याच वेळा होणार्या येरझारा
वाक्यात प्रयोग -
तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
समानार्थी शब्द -
खेटा
,
खेपा
,
चक्कर
,
हेलपाटा
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम