Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव
वाक्यात प्रयोग -
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी शब्द -
श्रवणेंद्रिय
,
श्रवण
,
कर्ण
,
श्रोत्र
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ज्ञानेंद्रिय
का हिस्सा -
कर्ण छिद्र
,
कानाचा पडदा
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कानभर घालायचे एक कानातले
वाक्यात प्रयोग -
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
कर्णभूषण
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र
वाक्यात प्रयोग -
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
समानार्थी शब्द -
काना
,
रंजक
लिंग -
पुल्लिंग
अंगीवाची -
तोफ
,
बंदूक
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
उचलता यावे म्हणून धरण्यासाठी बाहेरच्या बाजूस असलेला भांड्याचा भाग
वाक्यात प्रयोग -
कपाचा कान तुटला.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
गणना
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग
वाक्यात प्रयोग -
कुत्र्याने आपले कान टवकारले.
समानार्थी शब्द -
कर्ण
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक
वाक्यात प्रयोग -
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
लिंग -
पुल्लिंग
कान
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक
वाक्यात प्रयोग -
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.
लिंग -
पुल्लिंग