मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव
  • वाक्यात प्रयोग - कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
  • समानार्थी शब्द - श्रवणेंद्रिय , श्रवण , कर्ण , श्रोत्र
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ज्ञानेंद्रिय
  • का हिस्सा - कर्ण छिद्र , कानाचा पडदा
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कानभर घालायचे एक कानातले
  • वाक्यात प्रयोग - तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - कर्णभूषण
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र
  • वाक्यात प्रयोग - मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
  • समानार्थी शब्द - काना , रंजक
  • लिंग - पुल्लिंग
  • अंगीवाची - तोफ , बंदूक
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - उचलता यावे म्हणून धरण्यासाठी बाहेरच्या बाजूस असलेला भांड्याचा भाग
  • वाक्यात प्रयोग - कपाचा कान तुटला.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गणना
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - श्रवणेंद्रियाचा चेहर्‍याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग
  • वाक्यात प्रयोग - कुत्र्याने आपले कान टवकारले.
  • समानार्थी शब्द - कर्ण
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक
  • वाक्यात प्रयोग - बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
  • लिंग - पुल्लिंग
कान
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक
  • वाक्यात प्रयोग - बैलगाडीच्या धुर्‍याची खीळ कानातून निघाली.
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design