मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - कुठल्या इयत्तेत शिकतो.
  • समानार्थी शब्द - इयत्ता
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - वर्गातील सर्व विद्यार्थी
  • वाक्यात प्रयोग - सकाळ्या तासात पूर्ण वर्ग झोपा काढत होता.
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर प्रकट होणारे भाव
  • वाक्यात प्रयोग - तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.
  • समानार्थी शब्द - चेहरा , तोंड , चेहर्‍यावरील भाव
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - सामान्य धर्म अथवा स्वरूप असणार्‍या गोष्टींचा समूह
  • वाक्यात प्रयोग - व्याकरणातील धातू आणि नामिक हे वर्ग त्या शब्दांना लागणार्‍या प्रत्ययांवरून केले आहेत
  • समानार्थी शब्द - गट
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - मुले बसून अभ्यास करतात ती शाळेतील एक खोली
  • वाक्यात प्रयोग - आमच्या वर्गात तीस मुले आहेत
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - गुण्यांक व गुणकांक एकच कल्पून गुणले असता होणारी संख्या
  • वाक्यात प्रयोग - आठाचा वर्ग चौसष्ट होतो.
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - वर्णांचा समुदाय
  • वाक्यात प्रयोग - व्यंजनांना कवर्ग,चवर्ग,टवर्ग इत्यादी वर्गात विभागता येते.
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एकत्रपणे पदवी शिक्षण घेतलेला किंवा घेत असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग
  • वाक्यात प्रयोग - श्यामा विद्यापीठात माझ्याच वर्गात होती.
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय
  • वाक्यात प्रयोग - वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
  • समानार्थी शब्द - जनता , लोक
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - स्थानिक क्षेत्रात राहणारा लोकांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
  • समानार्थी शब्द - समाज
वर्ग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एकमेकांशी विविध प्रकारचे संबंध असलेल्या लोकांचा कुटुंबापेक्षा मोठा समूह
  • वाक्यात प्रयोग - कोळी समाजाने रक्तदान शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला.
  • समानार्थी शब्द - समाज , समुदाय
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design