मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बसणे
विशेषण
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - शरीराचा खालील अर्धा भाग एखाद्याच्या आधाराने टेकून किंवा ठेवून मांडी व ढुंगणाच्या मदतीने स्थित होणे
  • वाक्यात प्रयोग - मुख्य अतिथीचे स्वागत झाल्यावर सर्व मंडळी आपापल्या जागेवर बसली
  • समानार्थी शब्द - स्थानापन्न होणे , विराजमान होणे
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या स्थितीत स्थिरावणे
  • वाक्यात प्रयोग - ही लादी चांगली बसली.
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे
  • वाक्यात प्रयोग - वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
  • समानार्थी शब्द - जम बसणे
बसणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - भेटण्याच्या उद्देशाने एखाद्याच्या घरी जाण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - लोकांकडे बसण्यातच पूर्ण दिवस गेला.
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखादी मागणी पूर्ण होण्यासाठी एखाद्या ठिकणी स्थिर होऊन बसणे
  • वाक्यात प्रयोग - कचेरीतील काही वकील उपोषणावर बसले आहेत.
बसणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखाद्या विशिष्ट उद्देश्यपूर्तीसाठी किंवा कार्यसिद्धीसाठी स्थान ग्रहण करणे
  • वाक्यात प्रयोग - तो ह्यावर्षी दसवीच्या परीक्षेला बसेल.
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - कपडा, दागिना इत्यादी अंगात जाणे
  • वाक्यात प्रयोग - हा सदरा मला व्यवस्थित होतो.
  • समानार्थी शब्द - होणे
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे
  • वाक्यात प्रयोग - पावसामुळे आवाराची भिंत खचली.
  • समानार्थी शब्द - खचणे , धसणे
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे
  • वाक्यात प्रयोग - "तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
  • समानार्थी शब्द - चेपणे , दबणे
बसणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - सहज टळणार नाही अशा प्रकारे मन इत्यादीमध्ये कायम स्वरूपात राहणे
  • वाक्यात प्रयोग - ही भ्रामक समजूत ह्या डॉक्टरांच्या औषधांच्या चिट्ठ्यांमुळे त्याच्या मनात ठसली.
  • समानार्थी शब्द - ठसणे , बिंबणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design