मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
धाव
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - जोराने चालण्याचा प्रकार
  • वाक्यात प्रयोग - रामाने आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली.
धाव
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - जाण्याची, वाढण्याची मर्यादा
  • वाक्यात प्रयोग - त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
  • समानार्थी शब्द - मजल
धाव
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एका त्रिफळ्यापासून दुसर्‍या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण
  • वाक्यात प्रयोग - संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
  • समानार्थी शब्द - रन
धाव
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - चालण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
  • समानार्थी शब्द - चाल , गती , हालचाल
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design