Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गती
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याचे काम करण्याच्या वेगाचे गुणोत्तर
वाक्यात प्रयोग -
सर्वांची लिहिण्या-वाचण्याची, विचार करण्याची गती एकसारखी नसते.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
गुणोत्तर
गती
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चालू होण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा
वाक्यात प्रयोग -
ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्याला चालना मिळाली.
समानार्थी शब्द -
चालना
लिंग -
स्त्रीलिंग
गती
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
विशिष्ट स्थितीच्या सापेक्षतेने होणारा बदल
वाक्यात प्रयोग -
धक्का दिल्याने चेंडूला गती मिळाली.
लिंग -
स्त्रीलिंग
गती
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चालण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
समानार्थी शब्द -
चाल
,
हालचाल
,
धाव
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
क्रिया
प्रकार -
डुगडुग
,
अतिचार
,
वळवळ
,
वाकडी चाल