मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीला एखाद्या जागेवर टेकवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने कपाटात पुस्तके ठेवली"
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी गोष्ट आपल्या ताब्यात घेऊन ती आपल्याजवळ सुरक्षित ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे दागिने मी माझ्यापाशी ठेवले.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या निश्चित किंवा विशेष स्थिती इत्यादीत ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - खोली स्वच्छ ठेवा.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - शिजण्यासाठी चुलीवर वा गॅसवर ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - गॅसवर डाळ ठेवली आहे.
  • समानार्थी शब्द - लावणे
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या स्त्रीला तिच्याशी लग्न न करता पत्नी म्हणून बाळगणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने एका सुंदर स्त्रीला आपल्या घरी ठेवले आहे.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे विशिष्ट कार्य नेमून देणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने शेतात चार माणसे कामाला ठेवली.
  • समानार्थी शब्द - लावणे , नेमणे
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - राखून ठेवणे वा वाचविणे
  • वाक्यात प्रयोग - तुझ्यासाठी एक बर्फीचा तुकडा ठेवला आहे.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या विशेष उद्देश्यासाठी किंवा उपयोगासाठी वेगळे ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - हे सामान पूजेसाठी ठेवले आहे.
ठेवणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्यास थांबवून ठेवणे किंवा ठेवून घेण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - ह्या वस्तू माझ्याकडे ठेवणे मला शक्य नाही.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे स्थान, घर इत्यादीच्या आत ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - येथे आजारी प्राण्यांना ठेवले जाते.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्याच्या अधिकारात देणे किंवा एखाद्याजवळ ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - काही सामान तुझ्या मित्राजवळ ठेव.
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - कामावर वा नोकरीवर घेणे
  • वाक्यात प्रयोग - या कामासाठी आम्ही नुकतीच पाच माणसे नेमली
  • समानार्थी शब्द - नेमणे , नियुक्त करणे
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्‍या ठिकाणी वा दुसर्‍या वस्तूमध्ये ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्या पातेल्यातले पाणी दुसर्‍या पातेलात टाका.
  • समानार्थी शब्द - टाकणे
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - राग इत्यादी सतत मनात धरून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - मनात राग नको बागळूस.
  • समानार्थी शब्द - बाळगणे , धरणे
ठेवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे
  • वाक्यात प्रयोग - मी माझे सामान घोड्यावर लादले.
  • समानार्थी शब्द - लादणे , चढवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design