Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो
वाक्यात प्रयोग -
चीनी लोक कवडी उकडून खातात.
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच
वाक्यात प्रयोग -
कवडीपासून निरनिराळ्या प्रकारचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवतात.
समानार्थी शब्द -
कपर्दिका
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
खूप कमी पैसा
वाक्यात प्रयोग -
त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे
वाक्यात प्रयोग -
ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.
समानार्थी शब्द -
कपर्दीक
,
कपर्दिका
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
जुन्या काळचे नाणे
वाक्यात प्रयोग -
त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली.
समानार्थी शब्द -
कपर्दीक
,
कपर्दिका
कवडी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पाण्याचा अंश नसलेले, घट्ट दही
वाक्यात प्रयोग -
श्रीखंडासाठी थोडा चक्का घेऊन ये
समानार्थी शब्द -
चक्का