मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो
  • वाक्यात प्रयोग - चीनी लोक कवडी उकडून खातात.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - जलचर
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच
  • वाक्यात प्रयोग - कवडीपासून निरनिराळ्या प्रकारचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू बनवतात.
  • समानार्थी शब्द - कपर्दिका
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - कवच
  • प्रकार - कवडी
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - खूप कमी पैसा
  • वाक्यात प्रयोग - त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चलन
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे
  • वाक्यात प्रयोग - ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.
  • समानार्थी शब्द - कपर्दीक , कपर्दिका
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - चलन , कवडी
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जुन्या काळचे नाणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली.
  • समानार्थी शब्द - कपर्दीक , कपर्दिका
  • लिंग - स्त्रीलिंग
कवडी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पाण्याचा अंश नसलेले, घट्ट दही
  • वाक्यात प्रयोग - श्रीखंडासाठी थोडा चक्का घेऊन ये
  • समानार्थी शब्द - चक्का
  • लिंग - स्त्रीलिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design