मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखादे काम करणे
  • वाक्यात प्रयोग - प्रयत्न करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे
  • वाक्यात प्रयोग - ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
  • समानार्थी शब्द - आणणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - करणे किंवा एखादी अवस्था इत्यादी निर्माण होईल किंवा एखादा भाव इत्यादी उत्पन्न होईल असे काही करणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही फार मोठी चूक करत आहात."
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखाद्या कामास शेवटपर्यंत नेणे
  • वाक्यात प्रयोग - मूर्तिकाराने हाती घेतलेले काम पूर्ण केले.
  • समानार्थी शब्द - तडीस नेणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही सहलीला खूप मजा केली
  • समानार्थी शब्द - लुटणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - लग्न वा विवाह करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने दुसरी बायको केली.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - प्रवासासाठी भाड्याने गाडी घेणे वा ठरविणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांनी माहिमहून दादरला जाण्यासाठी टॅक्सी केली.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे काम इत्यादीत मग्न राहणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही तुमचे काम करा, यश नक्की मिळेल.
  • समानार्थी शब्द - करत राहणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - खेळ इत्यादीत गुण किंवा एखादे लक्ष्य प्राप्त करणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही दोन गोल केले.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एका निश्चित किंवा विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही मला खूश केले.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी घटना इत्यादी घडण्याचे कारण असणे
  • वाक्यात प्रयोग - मी कोणताही चमत्कार नाही केला.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - करणे किंवा होण्यास प्रवृत्त करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपल्या कार्यालयात घोटाळा केला.
करणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे काम करण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - इंग्रज इथे व्यापार करण्यात सफल झाले.
  • समानार्थी शब्द - काम करणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या रूपात स्वीकारणे किंवा अंगिकारणे
  • वाक्यात प्रयोग - विश्वासने ह्या महालाला त्याचे घर केले.
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्या आकाराचे दुसर्‍या आकारात रूपांतर करणे
  • वाक्यात प्रयोग - जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
  • समानार्थी शब्द - बनवणे
करणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखादे कार्य करणे
  • वाक्यात प्रयोग - हे काम केल्यानंतर मी तुमचे काम करीन.
  • समानार्थी शब्द - काम करणे , कार्य करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design