Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अवतरण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश
वाक्यात प्रयोग -
आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
समानार्थी शब्द -
उतारा
अवतरण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
समानार्थी शब्द -
उतरणे
,
खाली येणे
अवतरण
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
डोंगरावरून अवरोहण करताना सावधान असले पाहिजे.
समानार्थी शब्द -
अवरोहण
,
अवरोह