मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
अवतरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश
  • वाक्यात प्रयोग - आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
  • समानार्थी शब्द - उतारा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - लिखित
अवतरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • समानार्थी शब्द - उतरणे , खाली येणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
अवतरण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - डोंगरावरून अवरोहण करताना सावधान असले पाहिजे.
  • समानार्थी शब्द - अवरोहण , अवरोह
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design