Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग
वाक्यात प्रयोग -
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
समानार्थी शब्द -
अवयव
,
आंग
अंग
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
बोलता येत नसलेला
वाक्यात प्रयोग -
मुका माणूस खुणेने आपले म्हणणे सांगत होता
समानार्थी शब्द -
मुका
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
समानार्थी शब्द -
सहभाग
,
हात
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कर्णाचे राज्य
वाक्यात प्रयोग -
दुर्योधनाने कर्णाला अंगदेश दिला
समानार्थी शब्द -
अंगदेश
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना
वाक्यात प्रयोग -
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
समानार्थी शब्द -
शरीर
,
देह
,
काया
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
माझी उजवी बाजू दुखते आहे
समानार्थी शब्द -
बाजू
,
कड
,
पार्श्वभाग
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
समानार्थी शब्द -
भाग
,
हिस्सा
,
खंड
अंग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टीत कुशल असण्याची अवस्था, गुण किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे
समानार्थी शब्द -
प्रावीण्य
,
कौशल्य
,
कुशलता