मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नजर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे
  • वाक्यात प्रयोग - जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
  • समानार्थी शब्द - दृष्टि
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मर्यादा
नजर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यावर ठेवलेले ध्यान
  • वाक्यात प्रयोग - अमेरिकाच्या नजरा जगातील प्रत्येक देशावर आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - लक्ष
नजर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याने मनुष्य, जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती
  • वाक्यात प्रयोग - गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
  • समानार्थी शब्द - दृष्टी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्षमता
  • प्रकार - काकदृष्टी
नजर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या सुंदर किंवा प्रिय व्यक्ती अथवा वस्तूवर एखाद्याच्या वाईट नजरेमुळे होणारा दुष्परिणाम
  • वाक्यात प्रयोग - दृष्ट लागू नये म्हणून आईने बाळाला तीट लावली
  • समानार्थी शब्द - दृष्ट , चाक
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - दृष्टी
नजर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पाहण्याची क्रिया अथवा पद्धत
  • वाक्यात प्रयोग - ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
  • समानार्थी शब्द - दृष्टी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - रागीट नजर , दृष्ट , अधोदृष्टी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design