व्याख्या - एकोणीसशे बावन्नमध्ये लागू करण्यात आलेले व भारतीय सरकारद्वारे शांततेच्या काळात पराक्रम दाखवणार्या किंवा बलिदान देणार्या व्यक्तीस देण्यात येणारे तृतीय स्तरावरील सन्मानाचे प्रतीक चिह्न
वाक्यात प्रयोग -
बरनाळा जिल्ह्यातील पख्खो कलां गावातील रणजीत सिंग ढिल्लो या युवकाला राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांनी शौर्य चक्राने सन्मानित केले होते."