Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
व्यर्थ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
निष्कारण किंवा आवश्यकता नसताना
वाक्यात प्रयोग -
तो उगाच त्रास देत असतो
समानार्थी शब्द -
उगाच
,
उगीच
,
नाहक
,
हकनाक
परिवर्तित क्रिया -
घनता
व्यर्थ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा
वाक्यात प्रयोग -
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
समानार्थी शब्द -
निरुपयोगी
,
अनुपयोगी
,
फुकट
व्यर्थ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ज्यातून काही निष्पन्न होत नाही असे
वाक्यात प्रयोग -
त्याला समजावण्याचे माझे सगळे श्रम वाया गेले.
समानार्थी शब्द -
वाया
,
फुकट
,
फोल
,
विफल
परिवर्तित क्रिया -
काम करणे
,
असणे
व्यर्थ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ज्याला काही अर्थ नाही असा
वाक्यात प्रयोग -
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
समानार्थी शब्द -
निरर्थक
,
अर्थशून्य
,
अर्थहीन
,
फोल
व्यर्थ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कारणाशिवाय
वाक्यात प्रयोग -
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
समानार्थी शब्द -
विनाकारण
,
अकारण
,
निष्कारण
,
उगा