मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा एक प्रकारचा खेळ
  • वाक्यात प्रयोग - गोपिका वा गोपी मिळून रास खेळत होते.
  • समानार्थी शब्द - रासक्रीडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्रीडा
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - खळ्यातील धान्याचा ढीग
  • वाक्यात प्रयोग - रास गोणीत भरले.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ढीग
  • का हिस्सा - धान्य
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग
  • वाक्यात प्रयोग - रामची रास कन्या आहे
  • समानार्थी शब्द - राशी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मत , समूह
  • प्रकार - धनू रास , वृश्चिक रास , कन्या रास , मकर रास , कुंभ रास , तूळ रास , मीन
  • का हिस्सा - तारा
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह
  • वाक्यात प्रयोग - तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
  • समानार्थी शब्द - ढीग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ढिग
  • प्रकार - रास
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कृष्णाने गोपींबरोबर केलेले मंडलाकार नृत्य
  • वाक्यात प्रयोग - ह्या पुस्तकात रासलीलेविषयी माहिती आहे.
  • समानार्थी शब्द - रासलीला , रासक्रिडा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - लीला
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कृष्णाचा रासलीलेचा एक अभिनय
  • वाक्यात प्रयोग - आजदेखील ब्रजातले लोक रासलीला करताता.
  • समानार्थी शब्द - रासलीला , रासक्रीडा
  • लिंग - स्त्रीलिंग
रास
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गवळ्यांचा गाण्याचा, नाचण्याचा, खेळण्याचा उत्सव
  • वाक्यात प्रयोग - घरातल्या सर्व लोकांनी रासोत्सवात भाग घेतला.
  • समानार्थी शब्द - रासोत्सव
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - समारंभ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design