मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - रात्री आकाशात चमचमणारे प्रकाश पुंज
  • वाक्यात प्रयोग - सूर्यास्त झाल्यावर आकाशात तारे चमकतात
  • समानार्थी शब्द - नक्षत्र , चांदणी , तारका , तेजोगोल
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - आकाशगोल
  • प्रकार - धूमकेतू , अरुंधती , अपांवत्स , ध्रुव तारा , अगस्ती
  • अंगीवाची - राशी , सप्तर्षी , आकाशगंगा , तारामंडळ
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दहा महाविद्यांपैकी एक
  • वाक्यात प्रयोग - ताराचा उल्लेख पुराणात मिळतो.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - महाविद्या
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बालीची बायको
  • वाक्यात प्रयोग - अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
  • अंगीवाची - पंचकन्या
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - बृहस्पतीची बायको
  • वाक्यात प्रयोग - पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड
  • वाक्यात प्रयोग - सूर्य एक तारा आहे.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - आकाशगोल
  • प्रकार - सूर्य
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक
  • वाक्यात प्रयोग - उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्‍यांचा वापर करतात.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - खूण
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गौतम बुद्धांचे स्त्री रूप
  • वाक्यात प्रयोग - ताराला तिब्बती लोक दोलमा म्हणतात.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पौराणिक स्त्री
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तार्‍यासारखे चिन्ह
  • वाक्यात प्रयोग - त्यांच्या झेंड्यावर चांदणी ही खूण होती.
  • समानार्थी शब्द - चांदणी
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - स्वरूप
तारा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अभिनय करणारी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
  • समानार्थी शब्द - नट , अभिनेता
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - कलावंत
  • प्रकार - फिल्ड्स
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design