व्याख्या - सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ."गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते."
वाक्यात प्रयोग -
गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते. |