मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट ठिकाणासंदर्भात एका सूर्योदयापासून दुसर्‍या सूर्योदयापर्यंतच्या कालावधी
  • वाक्यात प्रयोग - कालचा दिवस खूप चांगला गेला
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - वार , अक्षयतृतीया , प्रजासत्ताकदिन , वाढदिवस , स्वातंत्र्यदिन , नवरात्र , तेरवा
  • का हिस्सा - दिवस , रात्र
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ
  • वाक्यात प्रयोग - आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला होता.
  • समानार्थी शब्द - दिनमान
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - आज , तारीख , उद्या , काल , सुटी , परवा
  • अंगीवाची - आठवडा , दिवस , सप्ताह
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विशिष्ट कालावधी
  • वाक्यात प्रयोग - शाळेच्या दिवसात आम्ही नदीवर पोहायला जात होतो
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - सण , हंगाम , रजोनिवृत्ती
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दिवसाच्या चोवीस तासातून काम करण्याची वेळ
  • वाक्यात प्रयोग - माझा दिवस सकाळी चारलाच सुरू होतो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सद्दीचा काळ
  • वाक्यात प्रयोग - त्याचे दिवस फिरले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ग्रहाला आपल्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी
  • वाक्यात प्रयोग - गुरूवरील दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा मोठा असतो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आठवड्यातील प्रत्येक दिवस
  • वाक्यात प्रयोग - आज कोणता वार आहे?
  • समानार्थी शब्द - वार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - दिवस
  • प्रकार - गुरुवार , शनिवार , बुधवार , रविवार , पुण्यतिथी , सोमवार , शुक्रवार
दिवस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - निश्चित किंवा योग्य वेळ
  • वाक्यात प्रयोग - ५ जून हा पर्यावरण दिन आहे.
  • समानार्थी शब्द - दिन
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - कयामत
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design