मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याद्वारे वनस्पतींना अन्न व पाण्याचा पुरवठा होतो, तो त्यांचा जमिनीखालचा भाग
  • वाक्यात प्रयोग - अनेक झाडांचे मूळ खाद्यपदार्थ म्हणून वापरतात.
  • समानार्थी शब्द - मुळी , पाळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वनस्पती अवयव
  • प्रकार - ज्येष्ठीमध , पारंबी , कमळकंद , गाठीयुक्त मूळ , कंद , ऊसाचे मूळ , वाळा
  • अंगीवाची - झाड
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चंद्र मूळ नक्षत्रात असतो तो कालावधी
  • वाक्यात प्रयोग - मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या रक्षणासाठी शांती करावी लागते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - नक्षत्र
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - सत्तावीस नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र
  • वाक्यात प्रयोग - मूळ नक्षत्रात अकरा तारका आहेत
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - नक्षत्र
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या उत्पत्तीचे कारण
  • वाक्यात प्रयोग - ह्या गोष्टीच्या मूळाशी जावे लागेल.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाग
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मूळ कारण
  • वाक्यात प्रयोग - समस्येच्या मूळावर लक्ष देऊन उपाय शोधा.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कारण
मूळ
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - जो तिथेच उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला आढळतो
  • वाक्यात प्रयोग - शहामृग हा ऑस्ट्रेलियाचा मूळ पक्षी आहे.
मूळ
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - आवश्यक असलेला
  • वाक्यात प्रयोग - आपल्या शरीरात पाच मुख्य तत्त्वे आहेत.
  • समानार्थी शब्द - मुख्य , प्रधान
मूळ
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यी नक्कल किंवा प्रतिलिपी नसलेला
  • वाक्यात प्रयोग - फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेले मोनालिसाचे खरे चित्र नाही आहे.
  • समानार्थी शब्द - खरा , अस्सल , असल
मूळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग
  • वाक्यात प्रयोग - आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
  • समानार्थी शब्द - आरंभ , प्रारंभ , सुरूवात , सुरवात , श्रीगणेशा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाग
  • प्रकार - कार्यारंभ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design