मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे
  • वाक्यात प्रयोग - वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - कोंडणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी प्रथा बंद करणे
  • वाक्यात प्रयोग - हुंडा देण्याची प्रथा लवकारात लवकर बंद केली पाहिजे.
  • समानार्थी शब्द - बंद पाडणे
  • एक तरह का - काम करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उन्मूलन करणे किंवा कायमचे काढून टाकणे
  • वाक्यात प्रयोग - राजा राममोहन यांनी सति प्रथा बंद केली.
  • समानार्थी शब्द - उच्चाटन करणे
  • एक तरह का - काम करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चालू न ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले दुकान बंद केले.
  • एक तरह का - काम करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू आतून बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकणार नाही किंवा ज्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आणणे
  • वाक्यात प्रयोग - पोलीसांनी हा रस्ता बंद केला आहे.
  • एक तरह का - काम करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चालू राहणार नाही अशी परिस्थितीत आणणे
  • वाक्यात प्रयोग - घोटाळ्यामुळे ही संस्था बंद केली गेली आहे.
  • एक तरह का - काम करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या वस्तू इत्यादीचे द्वार, तोंड इत्यादी झाकले जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - तो उंदराचे बीळ बुजवत आहे.
  • समानार्थी शब्द - बुजवणे , मिटवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - मिटणे , सुटणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.
  • समानार्थी शब्द - कोंडणे , बंद करून ठेवणे
  • एक तरह का - बंद करणे
बंद करणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - उघडी असलेली वस्तू बंद करणे
  • वाक्यात प्रयोग - शर्टाची बटणे लाव.
  • समानार्थी शब्द - लावणे
  • एक तरह का - काम करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design